कोरपना
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने 14 एप्रिल पर्यंत लाॕक डाऊन जाहीर केले आहे. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारावर गडचांदूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी भा द वि 188 नुसार कार्यवाही केली आहे. गडचांदूर आणि नांदा फाटा येथील दुकानदार चा सामावेश आहेत.
विनाकारण मोटारसायकल वर फिरणाऱ्या वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली.
संचारबंदी काळात नागरीकांनी घराबाहेर निघू नये,प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी केले आहेत.