चंद्रपूर नागपूर रोडवरील जयका मोटर्सला भिषण आग लागली.या आगीत नवीन स्पेअर स्पार्ट आगीत भस्मसात झाले असून कॅम्युटर व महत्वाची कागदपत्रे जळाले आहेत.ही आग शाॅट सर्कीटमुळे लागल्याचे माहीती मिळाली आहे.या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
जयका मोटर्समध्ये टाटा कंपनीचे नवीन वाहनांची व जुन्या वाहनांची दुरुस्ती केली जाते.सर्व कामे आटोपल्यानंतर सर्व कर्मचारी घरी परतल्यानंतर ही भिषण आग लागली.उपस्थीत कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.तोपर्यत सर्व जळून खाक झाले होते.