लोहाराजवळ अज्ञात वाहन धडकेत युवकांचा मृत्यू



चंद्रपूर मुल महामार्गावरील लोहारा गावाजवळील लोहारा सावजी धाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात युवकांचा मृत्यु झाला आहे.समोर वाहनाची इतकी भिषण होती कि त्या युवकाचे मेंदुचे चितळे चितळे उडाले आहे.सदर घटना ही महामार्गाच्या ब्रेकर वर ब्रेक मारल्यामुळे जोरदार धडक बसली.महामार्गाच्या डिसाळपणामुळे हा अपघात घडल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. सदर युवकांच्या वाहनावरून ते नांदेड येथील असल्याचे कळते.सदर वाहन बजाज पल्सर असून वाहन क्र mh 26bv2155 असे आहे.घटना स्थळावर पोलिसांची चौकशी चालू असून सदर तपास रामनगर पोलिस करीत आहे.