बिबट्याचा उसेगावात घरात बस्तान




सावली तालुक्यातील उसेगाव येथील सिंधुबाई आवारी  यांचे घरात बिबट्याने बस्तान मांडले आहे.काल रात्री बिबट्याने आवारी यांच्या घरात घुसून ठिय्या मांडला आहे.बिबट ला पकडण्यासाठी सावली वनविभागाची टीम उसेगावात दाखल झाली आहे.