आज "हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभ सोहळा



Dhangar Jamaat Seva Mandalधनगर जमात सेवा मंडळ, चंद्रपूर पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ahilyabai Holkar महिला मंच चंद्रपूर व्दारा आयोजित "हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभ"रविवार, दिनांक २२/०१/२०२३ ला दुपारी १२.०० वाजता स्थानीक खेडूले कुणबी समाज भवन एस. टी. वर्कशॉप चौक, अयप्पा मंदिर रोड, ayyappa tempal road तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

महिला माता, भगिनींमध्ये सहृदय मैत्रिपूर्ण नाते चिरतर कायम राहावे, समाजहितासाठी सद्विचाराची आदान-प्रदान व्हावी, या हेतुने "मकर संक्रांती" सणाचे औचित्य साधून "हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभाचे आयोजन केले. आहे. तसेच मनोरंजनाचे विविध खेळ व कला कौशल्याचे सादरीकरणही याप्रसंगी होणार आहे

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान डॉ. मंगेश गुलवाडे
Mangesh gulwadeकार्यक्रमाच्या उद्घाटिका मान. प्रा. डॉ. माधवी भट madhvi bhat हे राहणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून मान. डॉ. धनश्री मर्लावार (अवघड),मान: सोनाली करेवार,मा. डॉ. संगिता पोतले, मान ललिता गराट,मान वंदना उपासे, मान, डॉ. ज्योती कन्नमवार आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सौ. ज्योती दरेकर,सौ.कल्पना ढोले,सौ. सुनंदा कन्नमवार,सौ. शितल भुजाडे,सौ. ज्योती पोराटे ,सौ. सुवर्णा ढवळे,सौ. रुपाली चाहानकर, सुषमा उगे, सविता यारेवार, छाया गोडें, निता ढाले,सुशिला इखारे,ज्योती आस्कर,राधा गिलबिले, किर्ती उरकुडे, कोमल भागवत, नेहा सोरटे, पंकजा रोकडे, वर्षा फटकाळे,शिल्पा मारकंडे, नेहा घोडे, प्रतिभा जतकर तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.