बल्लारपूर रेल्वै स्थानकावर सोमवारी रात्री ९ ,३०च्या दरम्यान मालवाहतूक करणारी मालगाडी प्लांट फार्म क्रमांक ४ वरून खाली घसरली यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती.
घटनेची माहीती मिळताच रेल्वे प्रशासनानी घटनास्थळाकडे धाव घेतली,या दुर्घटनेत कोणतेही जिवीतहानी झाली नाही.