राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक आमदार महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा रमेश पिसे यांच्या नेतृत्वात दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी नागपूर येथील रविनगर येथे सकाळी ११ वाजता विदर्भ स्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार, विदर्भ उपाध्यक्ष डॉ तौसिफ आसिफ,स्वरुप रामटेके व पदाधिकारी यांनी केले आहे.