महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी भाजपातर्फे स्टार प्रचारक नेमण्यात आले आहे.त्यात चंद्रपुरातून मंत्री सुधिर मुनगंटीवार यांचे स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आले आहे. महायुतीने दिग्गज नेत्यांची जाहीर केली असून हे नेते आता महायुतीच्या प्रचाराला लागणार आहेत. महायुतीने महाराष्ट्रातील 40 स्टार प्रचारकांची यादी (BJP Star Campaigners) जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह खालील दिग्गज महायुताचे प्रचार करणार आहेत.
महायुतीचे राज्यातील स्टार प्रचारक जाहीर
नरेंद्र मोदी (Narendra Modi)
अमित शाह (Amit Shah)
जे पी नड्डा (J P Nadda)
एकनाथ शिंदे
(Eknath Shinde)
अजित पवार (Ajit Pawar)
देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis)
रामदास आठवले (Ramdas Athavale)
नारायण राणे (Narayan Rane)
अनुराग ठाकूर (Anurag Thakur)
राजनाथ सिंह (Rajnath Singh)
नितीन गडकरी (Nitin Gadkari)
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)
प्रमोद सावंत (Pramod Sawant)
भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel)
विष्णु देव साई (Vishnu Deo Sai)
डॉ. मोहन यादव (Dr. Mohan Yadav)
भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma)
ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)
स्मृती ईराणी (Smriti Irani)
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)
शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan)
सम्राट चौधरी (Samrat Choudhari)
अशोक चव्हाण (Ashok Chavan)
विनोद तावडे (Vinod Tawde)
चंद्रशेकर बावनकुळे (Chandrashekar Bawankule)
आशिष शेलार (Ashish Shelar)
पंकजा मुंडे (Pankaja Munde)
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
पियुष गोयल (Piyush Goyal)
गिरीश महाजन (Girish Mahajan)
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
के. अन्नामलाई (K. Annamalai)
मनोज तिवारी (Manoj Tiwari)
रवी किसन (Ravi Kisan)
अमर साबळे (Amar Sable)
विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
अतुल सावे (Atul Save)
धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)